S M L

ज्योतिबाजवळ एसटी दरीत कोसळून तिघे ठार

10 जूनकोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाजवळ एसटी बस दरीत कोसळून 3 जण ठार तर 15 जखमी झाले आहेत. ज्योतिबा- सांगली ही बस कोल्हापूरच्या दिशेने येत असताना ज्योतिबाजवळील शिवताई इथे हा अपघात झाला. जखमींना कोल्हापुरातील सी. पी. आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2010 09:19 AM IST

ज्योतिबाजवळ एसटी दरीत कोसळून तिघे ठार

10 जून

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाजवळ एसटी बस दरीत कोसळून 3 जण ठार तर 15 जखमी झाले आहेत.

ज्योतिबा- सांगली ही बस कोल्हापूरच्या दिशेने येत असताना ज्योतिबाजवळील शिवताई इथे हा अपघात झाला.

जखमींना कोल्हापुरातील सी. पी. आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2010 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close