S M L

मान्सून रत्नागिरीत दाखल

10 जूनअखेर मान्सून रत्नागिरीत दाखल झाला आहे. येत्या 48 तासांत दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुढे सरकत आहे. परंतू कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे विदर्भात येणारा मान्सून आणखी आठ दिवस लांबणीवर पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2010 03:05 PM IST

मान्सून रत्नागिरीत दाखल

10 जून

अखेर मान्सून रत्नागिरीत दाखल झाला आहे. येत्या 48 तासांत दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुढे सरकत आहे.

परंतू कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे विदर्भात येणारा मान्सून आणखी आठ दिवस लांबणीवर पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2010 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close