S M L

पराभवाचे खापर मनसेवर

11 जूनविधानपरिषद निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. यावेळीही शिवसेनेने पराभवाचे खापर फोडले आहे, ते मनसेवर. आजच्या 'सामना'मधून मनसेवर टीका करण्यात आली आहे. 'मनसे की धनसे' या शब्दात ही टीका करण्यात आली आहे. तसेच 'लोकशाही हरली, थैलीशाही जिंकली' असे वर्णन सामनातून करण्यात आले आहे. शिवसेनेचे दिवाकर रावते विधानपरिषदेवर निवडून आले. पण अनिल परब यांना पराभव स्वीकारावा लागला. उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला. मते विकत घेण्यात आली, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 09:49 AM IST

पराभवाचे खापर मनसेवर

11 जून

विधानपरिषद निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. यावेळीही शिवसेनेने पराभवाचे खापर फोडले आहे, ते मनसेवर.

आजच्या 'सामना'मधून मनसेवर टीका करण्यात आली आहे. 'मनसे की धनसे' या शब्दात ही टीका करण्यात आली आहे.

तसेच 'लोकशाही हरली, थैलीशाही जिंकली' असे वर्णन सामनातून करण्यात आले आहे.

शिवसेनेचे दिवाकर रावते विधानपरिषदेवर निवडून आले. पण अनिल परब यांना पराभव स्वीकारावा लागला. उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला. मते विकत घेण्यात आली, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close