S M L

मेटे पोलीस दप्तरी फरार!

11 जूनकालच विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले विनायक मेटे पोलीस दप्तरी मात्र गेल्या तीन वर्षांपासून फरार आहेत.2000 मध्ये आरटीओ असलेल्या शरद नीळकंठ दाते यांना मेटेंनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात बीड पोलिसांनी 2007 पासून मेटेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. बीडच्या पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 02:16 PM IST

मेटे पोलीस दप्तरी फरार!

11 जून

कालच विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले विनायक मेटे पोलीस दप्तरी मात्र गेल्या तीन वर्षांपासून फरार आहेत.

2000 मध्ये आरटीओ असलेल्या शरद नीळकंठ दाते यांना मेटेंनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात बीड पोलिसांनी 2007 पासून मेटेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

बीडच्या पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close