S M L

मिकी पाशेकोंच्या घरावर छापा

11 जूनमैत्रिणीच्या मृत्यूप्रकरणात वादात सापडलेले गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेकोंपुढील अडचणी वाढताना दिसत आहेत. नादिया टोरॅडो या मैत्रिणीच्या गूढ मृत्यू प्रकरणी पाशेकोंच्या मारगोवमधील घरावर आज छापा टाकण्यात आला. त्यांचा काँप्युटर आणि घरात सापडलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. फरार असलेल्या पाशेकोंवर नादियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज पाशेकोंचा सहाय्यक लिंडोन मोंटेरो याला सुद्धा फरार घोषित करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 03:24 PM IST

मिकी पाशेकोंच्या घरावर छापा

11 जून

मैत्रिणीच्या मृत्यूप्रकरणात वादात सापडलेले गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेकोंपुढील अडचणी वाढताना दिसत आहेत.

नादिया टोरॅडो या मैत्रिणीच्या गूढ मृत्यू प्रकरणी पाशेकोंच्या मारगोवमधील घरावर आज छापा टाकण्यात आला.

त्यांचा काँप्युटर आणि घरात सापडलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.

फरार असलेल्या पाशेकोंवर नादियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज पाशेकोंचा सहाय्यक लिंडोन मोंटेरो याला सुद्धा फरार घोषित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close