S M L

'मुंबई-पुणे-मुंबई'चा प्रीमियर उत्साहात

अजय परचुरे, मुंबई12 जूनसिनेमात फक्त दोनच कॅरेक्टर असलेला आणि एकदम फ्रेश लूक असलेला स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा मुंबई पुणे मुंबई या रोमँटिंक कॉमेडी सिनेमाचा प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमियरला मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.वेगळी कन्स्पेट, फ्रेश लूक , स्वप्निल आणि मुग्धाच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा प्रीमियरही तितकाच फ्रेश आणि यंग होता. अनेक सेलिब्रिटींनी हा वेगळा प्रयत्न पाहण्यासाठी आर्वजून हजेरी लावली. पण प्रीमयरमध्ये लक्ष वेधून घेत होती, स्वप्निल आणि मुग्धा ही सिनेमातील जोडी. सिनेमातील ही जोडी जरी हिट असली तरी मराठी सिनेमाला हा नवा यंग लूक देणार्‍या दिग्दर्शक सतीश राजवाडेंची मेहनतही काबीले तारीफच आहे... वेगळ्या वाटेवरचा हा सिनेमा प्रत्येकालाच आवडला होता. त्यामुळे जमलेले सेलिब्रिटीही त्याची भरभरून तारीफ करत होते. सिनेमातील फ्रेश लूकमुळे प्रेमात पडण्यासारखाच हा सिनेमा आहे, यावर प्रीमियरमधील प्रत्येकाचे एकमत झाले. आता रसिक यावर शिक्कामोर्तब करतील, यात शंकाच नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 10:43 AM IST

'मुंबई-पुणे-मुंबई'चा प्रीमियर उत्साहात

अजय परचुरे, मुंबई

12 जून

सिनेमात फक्त दोनच कॅरेक्टर असलेला आणि एकदम फ्रेश लूक असलेला स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा मुंबई पुणे मुंबई या रोमँटिंक कॉमेडी सिनेमाचा प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमियरला मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

वेगळी कन्स्पेट, फ्रेश लूक , स्वप्निल आणि मुग्धाच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा प्रीमियरही तितकाच फ्रेश आणि यंग होता. अनेक सेलिब्रिटींनी हा वेगळा प्रयत्न पाहण्यासाठी आर्वजून हजेरी लावली. पण प्रीमयरमध्ये लक्ष वेधून घेत होती, स्वप्निल आणि मुग्धा ही सिनेमातील जोडी.

सिनेमातील ही जोडी जरी हिट असली तरी मराठी सिनेमाला हा नवा यंग लूक देणार्‍या दिग्दर्शक सतीश राजवाडेंची मेहनतही काबीले तारीफच आहे...

वेगळ्या वाटेवरचा हा सिनेमा प्रत्येकालाच आवडला होता. त्यामुळे जमलेले सेलिब्रिटीही त्याची भरभरून तारीफ करत होते.

सिनेमातील फ्रेश लूकमुळे प्रेमात पडण्यासारखाच हा सिनेमा आहे, यावर प्रीमियरमधील प्रत्येकाचे एकमत झाले. आता रसिक यावर शिक्कामोर्तब करतील, यात शंकाच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close