S M L

भाजपची पाटण्यात बैठक

12 जूनभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला आजपासून पाटणा इथे सुरुवात झाली आहे. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज या प्रमुख नेत्यांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 10:55 AM IST

भाजपची पाटण्यात बैठक

12 जून

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला आजपासून पाटणा इथे सुरुवात झाली आहे.

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज या प्रमुख नेत्यांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close