S M L

टोलसाठी इगतपुरीत मोर्चा

12 जूनइगतपुरीतील टोलनाक्यावर काँग्रेसने आज मोर्चा काढला. स्थानिकांना टोलमधून सवलत मिळावी या मागणीसाठी आमदार निर्मला गावीत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे नाशिक - मुंबई हायवेवरची वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 01:03 PM IST

टोलसाठी इगतपुरीत मोर्चा

12 जून

इगतपुरीतील टोलनाक्यावर काँग्रेसने आज मोर्चा काढला.

स्थानिकांना टोलमधून सवलत मिळावी या मागणीसाठी आमदार निर्मला गावीत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

त्यामुळे नाशिक - मुंबई हायवेवरची वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 01:03 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close