S M L

राज यांच�या अटकेने महाराष�ट�रात मनसैनिकांनी पेटवली दंगल

21 ऑक�टोबर, आयबी�न लोकमत ब�य�रो - अखेर राज ठाकरे यांना रत�नागिरीतच�या गेस�ट हाऊसमध�ये मध�यरात�री अटक करण�यात आली आहे. रेल�वे भरती परीक�षेसाठी म�ंबईत आलेल�या उत�तरभारतीय म�लांना मनसैनिकांनी मारहाण केल�याप�रकरणी म�ंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज त�यांना म�ंबई पोलीस रत�नागिरीहून म�ंबईत आणणार आहेत.ते निघाले आहेत. माणगांवपर�यंत आले आहेत. आज राज ठाकरे यांना म�ंबईतल�या बांद�रा कोर�टात करणार हजर करण�यात येणार आहे.राज ठाकरे यांच�या अटकेचे पडसाद म�ंबईसह राजाच�या ठिकठिकाणी उमटले आहेत.मनसे कार�यकर�त�यांनी अनेक ठिकाणी उत�तर भारतीयांवर हल�ले चढवले. परळ �सटी डेपो, म�ंबई सेंट�रल स�टेशन, गोरेगांव, ताडदेव, नागपाडा अशा ठिकाणी उभ�या असलेल�या टॅक�सी, तसच टॅक�सी चालकांवर हल�ला करण�यात आला.स�मारे 100 वर टॅक�सींची मोडतोड करण�यात आली. म�ंबई सेंट�रल इथे तीन परप�रांतीय टॅक�सी चालकांना मारहाण करण�यात आली आहे. म�ंबई का�ग�रेस प�रवक�ते संजय निरूपम यांच�या ऑफिसवरही काचेच�या बाटल�या फेकण�यात आल�याचं समजलं आहे. प�रविण दरेकर यांनाही अटक करण�यात आलीआहे. म�ंबई-गोवा महामार�गावर आंदोलन करण�यात आलं आहे. टायर जाळून हायवे अडवला आहे. दहिसर टोलनाक�याची तोडफोड करण�यात आली आहे.म�ंल�ंड टोलनाक�यावर तोडफोड �ाली आहे. भिवंडी-ठाणे रोडवर दगडफेक �ाली आहे. म�हाडाजवळ 3 ट�रक जाळले आहेत. अंधेरीत रिक�षा पेटवली आहे.लात�रमध�ये बसेस पेटवल�या आहेत. मं�बईतल�या 20 बसेसच�या काचा फ�टल�या आहेत. राज�यसरकारने राज ठाकरे यांना अटक करण�याची ही द�सरी वेळ आहे. याही आधी छटपूजेच�या विरोधात राज ठाकरे यांना अटक करण�यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2008 02:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2008 02:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close