S M L

मुंबईत आणखी एक H1 N1 चा पेशंट

12 जूनमुंबईतून आणखी एक H1 N1 चा पेशंट सापडल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिली. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मे महिन्यात महापालिकेने 35 लोकांची टेस्ट केली होती. त्यामध्ये 17 जणांना H1 N1 ची लागण झाल्याचे आढळले. यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाल्याचा महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 01:12 PM IST

मुंबईत आणखी एक H1 N1 चा पेशंट

12 जून

मुंबईतून आणखी एक H1 N1 चा पेशंट सापडल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

मे महिन्यात महापालिकेने 35 लोकांची टेस्ट केली होती. त्यामध्ये 17 जणांना H1 N1 ची लागण झाल्याचे आढळले.

यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाल्याचा महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 01:12 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close