S M L

उर्जा प्रकल्पाच्या विरोधासाठी मुलांची शाळा बंद

12 जूनतळेगावातील हिरानंदानी उर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गावकर्‍यांचा अनोखे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे. गावकर्‍यांच्या विरोधाला न जुमानता नवखांब उंबरे इथे या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होऊन परिसरातील आरोग्य धोक्यात येईल, असे आंदोलकाचे म्हणणे आहे. या आंदोलनानंतरही सरकार ताळ्यावर येत नसल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 01:30 PM IST

उर्जा प्रकल्पाच्या विरोधासाठी मुलांची शाळा बंद

12 जून

तळेगावातील हिरानंदानी उर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गावकर्‍यांचा अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे.

गावकर्‍यांच्या विरोधाला न जुमानता नवखांब उंबरे इथे या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होऊन परिसरातील आरोग्य धोक्यात येईल, असे आंदोलकाचे म्हणणे आहे.

या आंदोलनानंतरही सरकार ताळ्यावर येत नसल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close