S M L

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 28, 2017 03:09 PM IST

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

28 फेब्रुवारी : शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्यंत हीन शब्द वापरून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.

नीलम गोऱ्हे यांना 19 तारखेपासून एकाच नंबरवरून काही आक्षेपार्ह मेसेज येत आहेत.

दरम्यान, याबाबत त्यांनी पुणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close