S M L

राज ठाकरेंची जामिनावर स�टका

21 ऑक�टोबर, म�ंबईरेल�वेची परीक�षा देण�यासाठी म�ंबईत आलेल�या उत�तर भारतीय विद�यार�थ�यांना मनसे कार�यकर�त�यांनी केलेल�या मारहाणी प�रकरणी राज ठाकरे यांना वांद�रे कोर�टानं जामीन मंजूर केला. 15 हजार र�पयांच�या जात म�चलक�यावर जामीन मंजूर करण�यात आला. दरम�यान, राज ठाकरे यांना �क आठवड�यापर�यंत खेरवाडी पोलीस स�टेशनला हजेरी लावण�याचे आदेशही कोर�टानं दिले आहेत. खेरवाडी प�रकरणी राज ठाकरेंची स�टका �ाली असली तरी त�यांना लागलीच कल�याण पोलिसांच�या ताब�यात देण�यात आलं आहे. थोड�या वेळातच राज ठाकरे यांना कल�याण न�यायालयात हजर करण�यात येणार आहे.दरम�यान, आज द�पारी मनसेचे अध�यक�ष राज ठाकरे यांना म�ंबईतील वांद�रे कोर�टात हजर करण�यात आलं. पहाटे तीन वाजता त�यांना रत�नागिरीमधून अटक करण�यात आली. उत�तर भारतीय विद�यार�थ�यांना मारहाण करण�याच�या प�रकरणास प�रोत�साहन देण�यासाठी त�यांना अटक करण�यात आली. राज यांच�या अटकेचे राज�यभर तीव�र पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांच�यावर आयपीसीच�या कलम 153,353, 336, 425 आणि 427 अंतर�गत ग�न�हा दाखल करण�यात आला आहे. वांद�रे येथील कोर�ट नंबर 32 मध�ये राज यांच�या खटल�याची स�नावणी �ाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2008 01:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2008 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close