S M L

निलंबन मागे घेण्याची प्रकिया सुरू

14 जूनविधानपरिषदेत काँग्रेस आघाडीला मते दिल्याचे बक्षीस आता निलंबीत मनसे आमदारांना मिळणार आहे. या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची प्रकिया सुरू झाली आहे. तर विधान परिषद निवडणुकीत मनसेची मते आघाडीला मिळाली, हे खरे असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. आमदारांचे निलंबन रद्द करण्याची विनंती मनसेने केली आहे. त्यावर सभागृहात सकारात्मक विचार सुरू आहे, असा खुलासा भुजबळांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 12:52 PM IST

निलंबन मागे घेण्याची प्रकिया सुरू

14 जून

विधानपरिषदेत काँग्रेस आघाडीला मते दिल्याचे बक्षीस आता निलंबीत मनसे आमदारांना मिळणार आहे. या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची प्रकिया सुरू झाली आहे.

तर विधान परिषद निवडणुकीत मनसेची मते आघाडीला मिळाली, हे खरे असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

आमदारांचे निलंबन रद्द करण्याची विनंती मनसेने केली आहे. त्यावर सभागृहात सकारात्मक विचार सुरू आहे, असा खुलासा भुजबळांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close