S M L

सीईटीचा निकाल जाहीर

14 जूनसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील 2 लाख 85 हजार 260 विद्यार्थ्यांनी या वर्षी ही परीक्षा दिली होती.यामध्ये मुंबईच्या रुईया कॉलेजच्या अनिश बिवलकर या विद्यार्थ्याने 200 पैकी 199 गुण मिळवले आहेत. यावर्षी सेटच्या टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मेडिकलसाठी राज्यातून 33 हजार 663 विद्यार्थी बसले होते. तर 1 लाख 5 हजार 721 विद्यार्थी इंजीनिअरिंगसाठी बसले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 02:13 PM IST

सीईटीचा निकाल जाहीर

14 जून

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील 2 लाख 85 हजार 260 विद्यार्थ्यांनी या वर्षी ही परीक्षा दिली होती.

यामध्ये मुंबईच्या रुईया कॉलेजच्या अनिश बिवलकर या विद्यार्थ्याने 200 पैकी 199 गुण मिळवले आहेत.

यावर्षी सेटच्या टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मेडिकलसाठी राज्यातून 33 हजार 663 विद्यार्थी बसले होते.

तर 1 लाख 5 हजार 721 विद्यार्थी इंजीनिअरिंगसाठी बसले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close