S M L

झारखंडमध्ये 10 नक्षलवादी ठार

14 जूनझारखंडमध्ये 18 तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षादलांनी 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. नक्षलवाद्यांविरोधात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट फोर्सने ही कारवाई केली आहे. या हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानही जखमी झाले आहेत. वेस्ट सिंगभूमी येथील सरंगा जंगलात ही चकमक झाली. पोलिसांच्या जॉईंट फोर्सला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 02:55 PM IST

झारखंडमध्ये 10 नक्षलवादी ठार

14 जून

झारखंडमध्ये 18 तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षादलांनी 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

नक्षलवाद्यांविरोधात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट फोर्सने ही कारवाई केली आहे.

या हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानही जखमी झाले आहेत.

वेस्ट सिंगभूमी येथील सरंगा जंगलात ही चकमक झाली. पोलिसांच्या जॉईंट फोर्सला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close