S M L

मोहन जोशी यांचा राजीनामा

14 जूननाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.अमेरिकेत नुकत्याच झालेल्या विश्व साहित्य संमेलनात त्यांनी पद सोडण्याचे संकेत दिले होते. नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळाव्यात त्यांनी आज ही घोषणा केली. नाट्यपरिषेदेचे कोणतेही नियम मी कधीच तोडलेले नाहीत असंही ते यावेळी म्हणाले. परिषदेच्या नियामक मंडळाकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केलाय मात्र अजुन तो मंजुर झालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 03:28 PM IST

मोहन जोशी यांचा राजीनामा

14 जून

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या विश्व साहित्य संमेलनात त्यांनी पद सोडण्याचे संकेत दिले होते.

नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळाव्यात त्यांनी आज ही घोषणा केली.

नाट्यपरिषेदेचे कोणतेही नियम मी कधीच तोडलेले नाहीत असंही ते यावेळी म्हणाले. परिषदेच्या नियामक मंडळाकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केलाय मात्र अजुन तो मंजुर झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close