S M L

उद�या राज ठाकरे कल�याणच�या कोर�टात

21 ऑक�टोबर, कल�याणवांद�रे कोर�टानं राज ठाकरेंना जामीन मंजूर केला असला तरी उत�तर भारतीय विद�यार�थ�यांना मारहाण केल�याप�रकरणी त�यांना उद�या कल�याण कोर�टात हजर केलं जाणार आहे. राज ठाकरेंना वांद�रयाहून थेट कल�याणला घेऊन पोलिसांचा ताफा निघाला. त�याआधीच मानपाडा पोलीस स�टेशनच�या बाहेर मनसेच�या कार�यकर�त�यांनी जोरदार निदर�शनं केली होती. मनसे कार�यकर�त�यांच�या ध�डगूसाम�ळे कल�याणमधील वातावरण तणावपूर�ण �ालं होतं. मनसे कार�यकर�त�यांनी पत�रकारांवरही हल�ले केले. दोन बसेसची जाळपोळ करण�यात आली. आयबी�न सेव�हन वृत�तवाहिनीचे कॅमेरामन सचिन पेडणेकर यांना जमावानं मारहाण केल�यानं त�यांना र�ग�णालयात दाखल करण�यात आलं आहे. टाइम�स नाऊ वृत�तवाहिनीच�या ओबी व�हॅनवरही हल�ला करण�यात आला.खेरवाडीप�रकरणी जामीन मंजूर �ाल�यानंतर राज ठाकरेंना कल�याण पोलिसांच�या ताब�यात देण�यात आलं होतं. खेरवाडीप�रमाणेच म�ंबईत आणखी 20 ठिकाणी रेल�वे परीक�षेसाठी आलेल�या उत�तर भारतीयांना मारहाण करण�यात आली होती. याप�रकरणी कल�याणच�या पोलीस स�टेशनमध�ये ग�न�हा दाखला करण�यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2008 03:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2008 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close