S M L

पेट्रोल दरवाढ लांबणीवर

15 जूनपेट्रोल-डिझेलची दरवाढ पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. सरकारमधीलच अंतर्गत विरोधामुळे ही दरवाढ अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. डीएमके, तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीला विरोध केला. यामुळे सरकारला दरवाढीचा निर्णय पुढे ढकलावा लागला आहे.या महिन्यात महागाईच्या दराने 10.06 चा उच्चांक गाठला आहे. या परिस्थितीत पेट्रोल दरवाढ केली तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तूर्तास तरी पेट्रोल-डिझेल दरवाढ पुढे ढकलली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 10:37 AM IST

पेट्रोल दरवाढ लांबणीवर

15 जून

पेट्रोल-डिझेलची दरवाढ पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.

सरकारमधीलच अंतर्गत विरोधामुळे ही दरवाढ अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

डीएमके, तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीला विरोध केला. यामुळे सरकारला दरवाढीचा निर्णय पुढे ढकलावा लागला आहे.

या महिन्यात महागाईच्या दराने 10.06 चा उच्चांक गाठला आहे. या परिस्थितीत पेट्रोल दरवाढ केली तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तूर्तास तरी पेट्रोल-डिझेल दरवाढ पुढे ढकलली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close