S M L

राज ठाकरेंच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप

15 जूनराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या शिवडी भायखळा विभागातर्फे 100 महिलांना राज ठाकरे यांच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप करण्यात आले. वर्षभरात जास्तीत जास्त महिलांना टॅक्सीचे परवाने उपलब्ध करुन देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार टॅक्सी परमीटचे नूतनीकरण होणार आहे. जास्तीत जास्त परमीटे महिलांना मिळवून देण्याचे मनसेचे उद्दीष्ट आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 11:13 AM IST

राज ठाकरेंच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप

15 जून

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या शिवडी भायखळा विभागातर्फे 100 महिलांना राज ठाकरे यांच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप करण्यात आले.

वर्षभरात जास्तीत जास्त महिलांना टॅक्सीचे परवाने उपलब्ध करुन देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार टॅक्सी परमीटचे नूतनीकरण होणार आहे.

जास्तीत जास्त परमीटे महिलांना मिळवून देण्याचे मनसेचे उद्दीष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close