S M L

नाले बुजवल्याचा पुणेकरांना फटका

15 जूनपुण्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. अनेक वस्त्यांत, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. बिल्डर्सने नैसर्गिक नाले वळवल्याने, बुजवल्याने तसेच महापालिकेने याकडे डोळेझाक केल्याने त्याचा फटका बसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वकीलनगर सोसायटीत 25 घरांमध्ये पाणी घुसले. 100 हून अधिक वाहने पाण्यात बुडाली. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलणे, नाल्यावर बांधकाम करणे, राडारोडा टाकून नाला बुजवणे यामुळेच घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडत आहेत. या विरोधात नागरिक आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 11:20 AM IST

नाले बुजवल्याचा पुणेकरांना फटका

15 जून

पुण्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. अनेक वस्त्यांत, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले.

बिल्डर्सने नैसर्गिक नाले वळवल्याने, बुजवल्याने तसेच महापालिकेने याकडे डोळेझाक केल्याने त्याचा फटका बसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वकीलनगर सोसायटीत 25 घरांमध्ये पाणी घुसले. 100 हून अधिक वाहने पाण्यात बुडाली. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलणे, नाल्यावर बांधकाम करणे, राडारोडा टाकून नाला बुजवणे यामुळेच घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडत आहेत.

या विरोधात नागरिक आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close