S M L

दहावीचा निकाल 17 जून रोजी

15 जूनदहावीचा निकाल येत्या 17 जूनला म्हणजेच गुरुवारी लागणार आहे. हा निकाल बेस्ट फाईव्हच्या निकषानुसार लावला जाणार आहे. तर विशेष म्हणजे शुक्रवारी 18 जूनला बेस्ट फाईव्हच्या निर्णयावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 01:22 PM IST

दहावीचा निकाल 17 जून रोजी

15 जून

दहावीचा निकाल येत्या 17 जूनला म्हणजेच गुरुवारी लागणार आहे.

हा निकाल बेस्ट फाईव्हच्या निकषानुसार लावला जाणार आहे.

तर विशेष म्हणजे शुक्रवारी 18 जूनला बेस्ट फाईव्हच्या निर्णयावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close