S M L

मनसे कार�यकर�त�यांचा राज�यभरात ध�डगूस

21 ऑक�टोबर, म�ंबईराज ठाकरे यांना अटक केल�याच�या निषेधार�थ राज�यात अनेक ठिकाणी जाळपोळीच�या घटना घडल�या. काही ठिकाणी रास�तारोको करण�यात आला. अटकेची बातमी कळताच पहाटे साडेतीनच�या स�मारास म�ंबई- गोवा महामार�ग रोखण�याचा प�रयत�न मनसेच�या कार�यकर�त�यांनी केला. मराठवाड�यात बसेसवर त�याचा सगळ�यात जास�त परिणाम �ाला. हिंगोली-औंढा मार�गावर 1 बस जाळण�यात आली. औरंगाबादमध�ये 12 बसेसवर दग़डफेक �ाली. जालन�यात 7 बसेसवर, हिंगोलीत 6 तर नांदेडमध�ये 5 बसेसची तोडफोड करण�यात आली. बीडमध�ये सकाळपासून बाजारपेठा बंद आहे. सकाळच�या हिंसक घटना पाहता औरंगाबादमध�ये काही काळासाठी बस वाहतूक बंद करण�यात आली होती. मनसेच�या 22 कार�यकर�त�यांना पोलिसांनी ताब�यात घेतलं तर नाशिकमधून सगळ�यात जास�त म�हणजे जवळपास 300 मनसेे कार�यकर�त�यांना पोलिसांनी ताब�यात घेतलं आहे. यात 150 महिला कार�यकर�त�यांचा समावेश आहे. नाशिकमध�ये 6 बस जाळण�याचा प�रयत�न करण�यात आला तर 28 बसेसची तोडफोड मनसेच�या कार�यकर�त�यांनी केली. मालेगाव, मनमाड परिसरातूनही मनसेच�या कार�यकर�त�यांना अटक करण�यात आली. मनमाड, लासलगाव, नाशिक रोड रेल�वे स�टेशनवर अतिरिक�त पोलीस फाटा तैनात करण�यात आला तर प�णे शहरातही 33 बसेसची तोडफोड करण�यात आली. कोथर�ड आणि निगडी परिसरांत प�रत�येकी 1 बस जाळली. प�ण�यात द�पारी दोन तास बससेवा बंद होती. ठाणे जिल�ह�यातही कल�याण, डोंबिवलीमध�ये अनेक ठिकाणी द�कानं बंद होती. राज ठाकरे यांना अटक केल�याचे कमीअधिक परिणाम जवळपास सगळ�या महाराष�ट�रात पाहायला मिळाले.मं�बईतही मनसेच�या कार�यकर�त�यांनी ठिकठिकाणी उत�तर भारतीयांना लक�ष�य केलं. उत�तर भारतीयांच�या टॅक�सी आणि रिक�षांची तोडफोड करण�यात आली. खासगी बसेस आणि इतर गाड�यांचीही तोडफोड करण�यात आली. बेस�टच�या स�मारे 20 बसेसची तोडफोड करण�यात आली तर प�ण�यातही आठ बसेसची तोडफोड करण�यात आली. कल�याण डोंबिवलीमध�ये बसेस बंद आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2008 03:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2008 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close