S M L

धूप प्रतिबंधक बंधारा अपूर्णच

15 जूनफियान वादळात उधवस्त झालेला रत्नागिरीतील मिर्‍या भागातील धूप प्रतिबंधक बंधार्‍याचे काम पावसाळा सुरू झाला तरी अजून पूर्ण झालेले नाही. गेल्या दोन दिवसातील समुद्राच्या उधाणाने तर हा बंधारा आणखीच वाहून गेला आहे. त्यामुळे आसपासच्या वस्तीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत तेथील गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 03:23 PM IST

धूप प्रतिबंधक बंधारा अपूर्णच

15 जून

फियान वादळात उधवस्त झालेला रत्नागिरीतील मिर्‍या भागातील धूप प्रतिबंधक बंधार्‍याचे काम पावसाळा सुरू झाला तरी अजून पूर्ण झालेले नाही.

गेल्या दोन दिवसातील समुद्राच्या उधाणाने तर हा बंधारा आणखीच वाहून गेला आहे.

त्यामुळे आसपासच्या वस्तीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत तेथील गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close