S M L

मनसेकडून नाल्यांची पाहणी

15 जूनपावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं केला होता. पण पाऊस सुरू झाल्यानंतर हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे आमदार आणि नगरसेवक मंगेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या सात नगरसवेकांनीआज मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, वांद्रे, गोवंडी शिवाजीनगर आणि माहीम भागांमध्ये जाऊन नाल्यांची पहाणी केली. इथे नालेसफाईच झाली नसल्याचे यावेळी दिसून आले.अनेक नाले गाळामुळे तुंबले आहेत. तर काही ठिकाणी गाळच उचलण्यात आलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 05:36 PM IST

मनसेकडून नाल्यांची पाहणी

15 जून

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं केला होता. पण पाऊस सुरू झाल्यानंतर हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेचे आमदार आणि नगरसेवक मंगेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या सात नगरसवेकांनीआज मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, वांद्रे, गोवंडी शिवाजीनगर आणि माहीम भागांमध्ये जाऊन नाल्यांची पहाणी केली. इथे नालेसफाईच झाली नसल्याचे यावेळी दिसून आले.

अनेक नाले गाळामुळे तुंबले आहेत. तर काही ठिकाणी गाळच उचलण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close