S M L

लालबागच्या राजाची पाऊल पूजा

15 जून मुंबईकरांना आत्तापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. आज लालबागच्या राजाची पाऊल पूजा करण्यात आली. या पूजेनंतर लालबाग गणेशोत्सव मंडळ खर्‍या अर्थाने तयारीला लागते. या पावलांची पूजा केल्यानंतर याच पावलांची माती गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी वापरली जाते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 05:40 PM IST

लालबागच्या राजाची पाऊल पूजा

15 जून

मुंबईकरांना आत्तापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

आज लालबागच्या राजाची पाऊल पूजा करण्यात आली.

या पूजेनंतर लालबाग गणेशोत्सव मंडळ खर्‍या अर्थाने तयारीला लागते.

या पावलांची पूजा केल्यानंतर याच पावलांची माती गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी वापरली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close