S M L

मंत्रालयातील स्कॅनिंग बंद

16 जूनराज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ झाली आहे. मंत्रालयाच्या सहापैकी पाच स्कॅनिंग मशीन्स बंद पडल्या आहेत. सध्या केवळ एकच स्कॅनिंग मशीन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनही बंद आहे. त्यामुळे मंत्रालयात येणार्‍या व्हिजिटर्सच्या सामानाचे स्कॅनिंगच होत नाही. पण याबाबत काहीही कारवाई होताना दिसत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2010 02:05 PM IST

मंत्रालयातील स्कॅनिंग बंद

16 जून

राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ झाली आहे.

मंत्रालयाच्या सहापैकी पाच स्कॅनिंग मशीन्स बंद पडल्या आहेत. सध्या केवळ एकच स्कॅनिंग मशीन सुरू आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनही बंद आहे.

त्यामुळे मंत्रालयात येणार्‍या व्हिजिटर्सच्या सामानाचे स्कॅनिंगच होत नाही. पण याबाबत काहीही कारवाई होताना दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2010 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close