S M L

रिक्षाभाड्यात वाढ करण्याची मागणी

17 जूनसीएनजी महागल्याने रिक्षा भाड्यात वाढ व्हावी, अशी मागणी शरद राव यांच्या युनियनने केली आहे. पहिल्या युनिटला 15 रूपये आणि प्रत्येक किलोमीटरमागे आठ रूपये वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. सीएनजीच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ही भाडेवाढीची मागणी होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2010 10:37 AM IST

रिक्षाभाड्यात वाढ करण्याची मागणी

17 जून

सीएनजी महागल्याने रिक्षा भाड्यात वाढ व्हावी, अशी मागणी शरद राव यांच्या युनियनने केली आहे.

पहिल्या युनिटला 15 रूपये आणि प्रत्येक किलोमीटरमागे आठ रूपये वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सीएनजीच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ही भाडेवाढीची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close