S M L

राज ठाकरे यांना विक�रोळी कोर�टानं दिलेला जामीन रद�द करण�यासाठी सरकार अर�ज करणार-उपम�ख�यमंत�री

दिनांक 22 ऑक�टोबर, म�ंबई- मनसेचे अध�यक�ष राज ठाकरे सध�या मानपाडा पोलीस स�टेशनमध�ये आहेत. त�यांना आज कल�याण कोर�टात हजर केलं जाणार आहे. दरम�यान मानपाडा पोलीस स�टेशनच�या बाहेर मनसे कार�यकर�त�यांनी जोरदार निदर�शनं केली. या कार�यकर�त�यांनी कल�याणमध�ये काल जाळपोळ आणि तोडफोडीचं सत�रच स�रू केलं होतं. दरम�यान राज ठाकरे यांना 12 फेब�र�वारी 2008 रोजी विक�रोळी कोर�टानं जामीन दिला होता, तो रद�द करण�यासाठी सरकार अर�ज करणार असल�याच राज�याचे उपम�ख�यमंत�री आर आर पाटील यांनी ही माहिती दिली. आज कोर�टात सरकारच�यावतीनं हा अर�ज केला जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2008 05:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2008 05:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close