S M L

मिशन चांद�रयान - 1

दिनांक 22 ऑक�टोबर, श�रीहरीकोटा- भारत चांद�रयान- 1 चंद�रावर पाठवून नेमकं काय संशोधन करणार आहे ? तसंच चांद�रयान मिशन भारतासाठी किती महत�वाची आहे ? या विषयी सर�वांनाच उत�स�कता आहे. भारतीय संशोधकांनी स�वबळावर तयार केलेलं हे चांद�रयान - 1 सॅटेलाइट.1380 किलो वजनाच�या या सॅटेलाइटचं आय�ष�य आहे, दोन वर�ष. या दोन वर�षात चांद�रयान - 1चंद�राभोवती सतत फे-या मारणार आहे. या फे-या मारताना चांद�रयान - 1 मध�ये असलेल�या हाय रि�ोल�यूशनच�या कॅमे-याने, चंद�राचे अत�यंत सूक�ष�म असे फोटो काढले जातील. ज�याम�ळे चंद�राच�या जमिनीचा सखोल अभ�यास करता येईल. त�यामध�ये प�राम�ख�याने खनिजे आणि तिथल�या ध�लीकणांचा समावेश आहे. चांद�रयान - 1 चंद�राभोवती शंभर किलोमीटरच�या अंतरावरून, दोन वर�ष सतत फिरणार आहे. या दोन वर�षात चांद�रयान- 1 चंद�राचा थ�री डी डायमेन�शन नकाशा काढणार आहे. या नकाशाचा उपयोग चांद�रयान- 2 चंद�रावर उतरवण�यास होणार आहे. तसेच 2014ला जेव�हा पहिला भारतीय चंद�रावर उतरेल, तेव�हा त�याच�यासाठी फ�लॅटफॉर�म तयार करण�याचं कामही चांद�रयान- 1 करणार आहे. चांद�रयान - 1 जेव�हा चंद�राभोवती फिरून तिथली माहिती गोळा करील, तेव�हा त�यावर नियंत�रणाचं काम बंगळ�रू इथल�या डायरेक�शन सेंटरमधून होईल. पृथ�वीवरून टेक ऑफ केल�यानंतर चांद�रयान वन सतरा दिवसांनी चंद�राच�या कक�षेत पोहचेल. आणि तेव�हा चांद�रयान - 1 चंद�राचा पहिला फोटो काढेल. पण भारतीयांना सर�वाधिक उत�स�कता असेल ती चंद�रावर भारतीय तिरंगा रोवण�याची.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2008 08:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2008 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close