S M L

दरड कोसळून रत्नागिरीत 8 ठार

19 जूनमुसळधार पावसामुळे दरड कोसळून रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील हर्णे गावात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजता ही दुर्घटना घडली. दरडीच्या ढिगार्‍याखाली दोन घरे गाडली गेली.12 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश मिळाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. धोकादायक दरडींच्या खाली राहणार्‍या दापोलीतील दालगावातील 15 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 12:22 PM IST

दरड कोसळून रत्नागिरीत 8 ठार

19 जून

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील हर्णे गावात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजता ही दुर्घटना घडली. दरडीच्या ढिगार्‍याखाली दोन घरे गाडली गेली.

12 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश मिळाले.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

धोकादायक दरडींच्या खाली राहणार्‍या दापोलीतील दालगावातील 15 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close