S M L

दूषित पाण्यामुळे नाशिकमध्ये मासे मृत्यूमुखी

19 जूननाशिकमध्ये सातपूर एमआयडीसीमध्ये रासायनिक पदार्थ नाल्यातून थेट नदीपात्रात सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही कामगारांच्या जागरुकतेमुळे ही बाब पुढे आली आहे. गोदावरीत या दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मेल्याचा प्रकार गेले दोन दिवस नाशिकमध्ये गाजत आहे. प्रदूषण महामंडळाचे अधिकारी उशीरा घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिकांनी या अधिकार्‍यांना घेराव घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 12:45 PM IST

दूषित पाण्यामुळे नाशिकमध्ये मासे मृत्यूमुखी

19 जून

नाशिकमध्ये सातपूर एमआयडीसीमध्ये रासायनिक पदार्थ नाल्यातून थेट नदीपात्रात सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काही कामगारांच्या जागरुकतेमुळे ही बाब पुढे आली आहे. गोदावरीत या दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मेल्याचा प्रकार गेले दोन दिवस नाशिकमध्ये गाजत आहे.

प्रदूषण महामंडळाचे अधिकारी उशीरा घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिकांनी या अधिकार्‍यांना घेराव घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close