S M L

अँडरसनला आणणे कठीण...

19 जूनअँडरसनला भारतात परत आणणे कठीण असल्याची चर्चा सध्या सरकारी गोटात आहे. वॉरेन अँडरसनच्या हस्तांतरणासंदर्भातील शिफारसींवर मंत्रिगट विचार करणार आहे. मंत्रिगट येत्या सोमवारपर्यंत आपला अहवाल पंतप्रधानांकडे सादर करण्याची शक्यता आहे. या प्रकरणातून राजीव गांधींचे नाव काढून घेण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. भोपाळ दुर्घटनेसंदर्भात 1996 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश अहमदी यांनी दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका दाखल करण्याचा सरकारचा विचार आहे. डाऊ केमिकल्सला जबाबदार धरण्याबाबतही सरकार विचार करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 03:54 PM IST

अँडरसनला आणणे कठीण...

19 जून

अँडरसनला भारतात परत आणणे कठीण असल्याची चर्चा सध्या सरकारी गोटात आहे.

वॉरेन अँडरसनच्या हस्तांतरणासंदर्भातील शिफारसींवर मंत्रिगट विचार करणार आहे. मंत्रिगट येत्या सोमवारपर्यंत आपला अहवाल पंतप्रधानांकडे सादर करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातून राजीव गांधींचे नाव काढून घेण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे.

भोपाळ दुर्घटनेसंदर्भात 1996 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश अहमदी यांनी दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका दाखल करण्याचा सरकारचा विचार आहे.

डाऊ केमिकल्सला जबाबदार धरण्याबाबतही सरकार विचार करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close