S M L

भिवंडीत 21 गोदामे खाक

21 जूनभिवंडीत वडेगाव येथील पद्मावती कंम्पाऊंडमधील ओम साई गोदामाला आज आग लागली. या गोदामात केमिकल असल्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले होते. त्यात 21 गोदामे जळून खाक झाली. पाऊस सुरू असल्याने आगीची तीव्रता कमी झाली. आग विझवण्यासाठी भिवंडी महापालिकेच्या 9 गाड्या, तर कल्याण, डोंबिवली ठाणे येथीलही फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या. दरम्यान या गोदामात रसायन असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2014 10:07 PM IST

भिवंडीत 21 गोदामे खाक

21 जून

भिवंडीत वलगाव येथील पद्मावती कंम्पाऊंडमधील ओम साई गोदामाला आज आग लागली.

या गोदामात केमिकल असल्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले होते. त्यात 21 गोदामे जळून खाक झाली.

पाऊस सुरू असल्याने आगीची तीव्रता कमी झाली. आग विझवण्यासाठी भिवंडी महापालिकेच्या 9 गाड्या, तर कल्याण, डोंबिवली ठाणे येथीलही फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या.

दरम्यान या गोदामात रसायन असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2010 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close