S M L

एक रुपयाच्या माचिससाठी फुकट्यांची झुंबड ; पोती,पातले भरून नेले माचिसचे बाॅक्स

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2017 09:40 PM IST

एक रुपयाच्या माचिससाठी फुकट्यांची झुंबड ; पोती,पातले भरून नेले माचिसचे बाॅक्स

16 मार्च : गोष्ट फुकटात मिळत असेल तर त्यासाठी किती जीव काढावा, किती जीव धोक्यात घालावा, याचं उदाहरण आज मनमाडमध्ये पाहायला मिळालं.

तामिळनाडू येथून उत्तर प्रदेशला माचिसचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक मनमाड-मालेगाव रोडवर पेटल्या नंतर मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र आग पूर्णपणे विझलेली नसताना देखील परिसरातील ग्रामस्था सोबत या मार्गावरून जाणारे वाहन धारकांनी वाहने थांबवून माचीस बॉक्सची लूट केली.एक रुपयात मिळणाऱ्या माचीससाठी अनेकांनी आपले जीव धोक्यात घातल्यामुळे फुकटात मिळणाऱ्या वस्तूसाठी काय पण असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 09:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close