S M L

नाशिक महापालिकेची ठेकेदारांवर मेहेरबानी

21 जूननाशिक महापालिकेच्या दिवाळखोर कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. बायो मेडिकल वेस्ट प्रोजेक्टच्या ठेकेदाराला महापालिकेने तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये जास्त दिल्याचे नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी उघडकीस आणले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती. इतकेच नाही तर स्थायी समितीची मंजुरी नसताना या कराराची मुदत वाढवण्यात आली आहे.नेमक्या या चर्चेच्या वेळी पालिकेचे आरोग्य अधिकारी रजेवर गेले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2010 01:39 PM IST

नाशिक महापालिकेची ठेकेदारांवर मेहेरबानी

21 जून

नाशिक महापालिकेच्या दिवाळखोर कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

बायो मेडिकल वेस्ट प्रोजेक्टच्या ठेकेदाराला महापालिकेने तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये जास्त दिल्याचे नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी उघडकीस आणले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती. इतकेच नाही तर स्थायी समितीची मंजुरी नसताना या कराराची मुदत वाढवण्यात आली आहे.

नेमक्या या चर्चेच्या वेळी पालिकेचे आरोग्य अधिकारी रजेवर गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2010 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close