S M L

'सुबोध मराठी बायबल'चे प्रकाशन

21 जूनबायबल आता मराठीतही वाचता येणार आहे. 'सुबोध मराठी बायबल' या ग्रंथाचे प्रकाशन वसईत करण्यात आले. डॉ. नरेंद्र जाधव आणि फेलिवस मच्याडो यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हे सुबोध मराठी बायबल लिहले आहे. यात अत्यंत सोप्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. राजहंस प्रकाशनने हे बायबल प्रकाशित केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2010 02:15 PM IST

'सुबोध मराठी बायबल'चे प्रकाशन

21 जून

बायबल आता मराठीतही वाचता येणार आहे. 'सुबोध मराठी बायबल' या ग्रंथाचे प्रकाशन वसईत करण्यात आले.

डॉ. नरेंद्र जाधव आणि फेलिवस मच्याडो यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हे सुबोध मराठी बायबल लिहले आहे.

यात अत्यंत सोप्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. राजहंस प्रकाशनने हे बायबल प्रकाशित केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2010 02:15 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close