S M L

औरंगाबादमध्ये हल्लासत्र सुरूच

22 जूनऔरंगाबादमध्ये सेना भाजप वादातून सुरू झालेले हल्लासत्र अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला.काही अज्ञात लोकांनी दानवे यांची गाडी फोडली. गेल्या चार दिवसांपासून, औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीत तणाव सुरू आहे. कालपर्यंत काही भाजपच्या नेत्यांवरही हल्ले झाले होते. तसेच काल काँग्रेसचे राठोड यांच्यावर हल्ला झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 10:14 AM IST

औरंगाबादमध्ये हल्लासत्र सुरूच

22 जून

औरंगाबादमध्ये सेना भाजप वादातून सुरू झालेले हल्लासत्र अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला.

काही अज्ञात लोकांनी दानवे यांची गाडी फोडली. गेल्या चार दिवसांपासून, औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीत तणाव सुरू आहे.

कालपर्यंत काही भाजपच्या नेत्यांवरही हल्ले झाले होते. तसेच काल काँग्रेसचे राठोड यांच्यावर हल्ला झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close