S M L

मुंबईत बगाड फोटो प्रदर्शन

22 जूनमुंबईतील फोर्टमध्ये फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियात सध्या बगाड फोटो प्रदर्शन सुरू आहे. सनी निकम आणि संदिप वाईरकर या तरुण फोटोग्राफर्सनी वाई गावातील 800 वर्षांची बगाड संस्कृती कॅमेर्‍यात टिपली आहे. रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवशी सुरू होणारा बगाड उत्सव 5 दिवस चालतो. बगाड परंपरेचा अभ्यास करण्यासाठी या फोटोग्राफर्सनी वाईत राहून अभ्यास केला. बगाडची तयारी, उत्सव आणि वाईतील गावकरी, तसेच जुन्या देवळांचे फोटोही या प्रदर्शनात पाहायला मिळतात. बगाड उत्सवातील मनोरंजक गोष्टी पाहण्यासाठी हे प्रदर्शन 24 जूनपर्यंत खुले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 11:25 AM IST

मुंबईत बगाड फोटो प्रदर्शन

22 जून

मुंबईतील फोर्टमध्ये फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियात सध्या बगाड फोटो प्रदर्शन सुरू आहे.

सनी निकम आणि संदिप वाईरकर या तरुण फोटोग्राफर्सनी वाई गावातील 800 वर्षांची बगाड संस्कृती कॅमेर्‍यात टिपली आहे.

रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवशी सुरू होणारा बगाड उत्सव 5 दिवस चालतो. बगाड परंपरेचा अभ्यास करण्यासाठी या फोटोग्राफर्सनी वाईत राहून अभ्यास केला.

बगाडची तयारी, उत्सव आणि वाईतील गावकरी, तसेच जुन्या देवळांचे फोटोही या प्रदर्शनात पाहायला मिळतात.

बगाड उत्सवातील मनोरंजक गोष्टी पाहण्यासाठी हे प्रदर्शन 24 जूनपर्यंत खुले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close