S M L

मिरज दंगल प्रकरणी पाचजणांना अटक

22 जूनमिरज दंगल प्रकरणी यासिर सौदागरसह पाच जणांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यासिर हा माजी नगरसेवकाचा मुलगा आहे. हिंदू एकताची कमान फाडणे, पोलिसांवर दगडफेक, मूर्तीची विटंबना करणे, दंगलीला प्रोत्साहन देणे, यांसारखे गुन्हे त्याच्यावर आहेत. दंगलीच्या काळात मुलांना एकत्र जमवून दंगल भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच अमोल भानुदास भोसले याला गुन्हा क्रमांक 142 अंतर्गत अटक केली आहे. त्याच्यावर जमावाला चिथावणी देणे, दगडफेक, घरे आणि सरकारी वाहनांची नासधूस यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 12:28 PM IST

मिरज दंगल प्रकरणी पाचजणांना अटक

22 जून

मिरज दंगल प्रकरणी यासिर सौदागरसह पाच जणांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यासिर हा माजी नगरसेवकाचा मुलगा आहे. हिंदू एकताची कमान फाडणे, पोलिसांवर दगडफेक, मूर्तीची विटंबना करणे, दंगलीला प्रोत्साहन देणे, यांसारखे गुन्हे त्याच्यावर आहेत.

दंगलीच्या काळात मुलांना एकत्र जमवून दंगल भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

तसेच अमोल भानुदास भोसले याला गुन्हा क्रमांक 142 अंतर्गत अटक केली आहे. त्याच्यावर जमावाला चिथावणी देणे, दगडफेक, घरे आणि सरकारी वाहनांची नासधूस यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close