S M L

नागपुरात महावितरणच्या अधिकार्‍याला काळे फासले

22 जूननागपूरमध्ये महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. ग्रामीण भागात वीजेचे खांब उभारले जात आहेत. मात्र यासाठी अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. अनेक ठिकाणी काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. या विरोधात अनेकदा तक्रार करुनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरणच्या ऑफीसमध्ये जाऊन कार्यकारी अभियंता सचिन पालेवाल यांना काळे फासले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 12:40 PM IST

नागपुरात महावितरणच्या अधिकार्‍याला काळे फासले

22 जून

नागपूरमध्ये महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. ग्रामीण भागात वीजेचे खांब उभारले जात आहेत.

मात्र यासाठी अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. अनेक ठिकाणी काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे.

या विरोधात अनेकदा तक्रार करुनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरणच्या ऑफीसमध्ये जाऊन कार्यकारी अभियंता सचिन पालेवाल यांना काळे फासले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 12:40 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close