S M L

कुर्ल्यातील पीएसआयची बदली

22 जूनकुर्ल्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन त्यांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराने राज्य हादरले आहे. पण गुन्हेगाराचा पत्ता पोलिसांना अजूनही लागलेला नाही.त्यामुळे आता सरकारने या नराधमाची माहिती देणार्‍याला अडीच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.दरम्यान पोलिसांच्या निष्क्रियतेवर पूर्वीपासूनच टीका होत होती. आता पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून. नेहरूनगर पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रकाश काळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बी. आर. कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 12:57 PM IST

कुर्ल्यातील पीएसआयची बदली

22 जून

कुर्ल्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन त्यांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराने राज्य हादरले आहे. पण गुन्हेगाराचा पत्ता पोलिसांना अजूनही लागलेला नाही.

त्यामुळे आता सरकारने या नराधमाची माहिती देणार्‍याला अडीच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दरम्यान पोलिसांच्या निष्क्रियतेवर पूर्वीपासूनच टीका होत होती. आता पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून. नेहरूनगर पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रकाश काळे यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी बी. आर. कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close