S M L

समलिंगी मैत्रिणीची चित्रफित बनवणारी मुलगी अटकेत

23 जूनसमलिंगी संबधातील मैत्रिणीचा विवाह मोडण्यासाठी एका युवतीने तिची अश्लील चित्रफित तयार करुन वितरीत केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. समलिंगी संबधातील युवतीचा दोन वेळा विवाह ठरला होता. पण तिची मैत्रीण तिला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे तीही लग्न करायला घाबरत होती.पण कुटुंबीयांच्या आग्रहामुळे तिने लग्नाला होकार दिला. पण तिच्या मैत्रीणीने तिची अश्लील चित्रफित बनवली आणि आपल्या मित्रांतर्फे ही चित्रफित इतरत्र पसरवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 02:13 PM IST

समलिंगी मैत्रिणीची चित्रफित बनवणारी मुलगी अटकेत

23 जून

समलिंगी संबधातील मैत्रिणीचा विवाह मोडण्यासाठी एका युवतीने तिची अश्लील चित्रफित तयार करुन वितरीत केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.

समलिंगी संबधातील युवतीचा दोन वेळा विवाह ठरला होता. पण तिची मैत्रीण तिला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे तीही लग्न करायला घाबरत होती.

पण कुटुंबीयांच्या आग्रहामुळे तिने लग्नाला होकार दिला. पण तिच्या मैत्रीणीने तिची अश्लील चित्रफित बनवली आणि आपल्या मित्रांतर्फे ही चित्रफित इतरत्र पसरवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close