S M L

महिला पुजार्‍याच्या नेमणुकीची मागणी

23 जूनपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रातील स्री देवता मंदिरातील पुरुष पुजार्‍यांना हटवून महिला पुजार्‍यांची नियुक्ती करा, अशी मागणी ब्लॅक पँथरच्या महिलांनी केली आहे. या मागणीसाठी आज ब्लॅक पँथरच्या महिलांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात निदर्शन केली. तसेच याबाबत तत्काळ अमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 02:19 PM IST

महिला पुजार्‍याच्या नेमणुकीची मागणी

23 जून

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रातील स्री देवता मंदिरातील पुरुष पुजार्‍यांना हटवून महिला पुजार्‍यांची नियुक्ती करा, अशी मागणी ब्लॅक पँथरच्या महिलांनी केली आहे.

या मागणीसाठी आज ब्लॅक पँथरच्या महिलांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात निदर्शन केली.

तसेच याबाबत तत्काळ अमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close