S M L

रायगडमध्ये शेतकर्‍यांचा रास्ता रोको

23 जूनखारबंदीची दुरुस्ती आणि खताच्या टंचाईच्या प्रश्नाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज रायगड जिल्ह्यात पेण इथे मुंबई - गोवा महामार्गावर रास्ता रोको केले. खारबंदी फुटून येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. सरकारने यासाठी अपुरा निधी देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खत टंचाई निर्माण झाली आहे, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 02:24 PM IST

रायगडमध्ये शेतकर्‍यांचा रास्ता रोको

23 जून

खारबंदीची दुरुस्ती आणि खताच्या टंचाईच्या प्रश्नाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज रायगड जिल्ह्यात पेण इथे मुंबई - गोवा महामार्गावर रास्ता रोको केले.

खारबंदी फुटून येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. सरकारने यासाठी अपुरा निधी देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खत टंचाई निर्माण झाली आहे, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close