S M L

उदयन राजेंचा अजित पवारांना टोला

23 जूननाराज राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात लक्ष घातले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सरकारी जमिनी कुणाला दिल्या, बेघर-भूमिहिनांना जमिनी न देता कमर्शियल कॉंम्प्लेक्स कशी उभारली असे सवाल उदयनराजेंनी विचारले आहेत. वढू तुळापूर येथील संभाव्य कचरा प्रोसेसिंग प्रकल्पावरून उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात जुंपली होती. अजित पवारांनी बाहेरच्यांनी शहाणपण शिकवू नये, असा टोला मारला होता. त्यावर चिल्लर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे उदयन राजे म्हणाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 02:59 PM IST

उदयन राजेंचा अजित पवारांना टोला

23 जून

नाराज राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात लक्ष घातले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील सरकारी जमिनी कुणाला दिल्या, बेघर-भूमिहिनांना जमिनी न देता कमर्शियल कॉंम्प्लेक्स कशी उभारली असे सवाल उदयनराजेंनी विचारले आहेत.

वढू तुळापूर येथील संभाव्य कचरा प्रोसेसिंग प्रकल्पावरून उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात जुंपली होती. अजित पवारांनी बाहेरच्यांनी शहाणपण शिकवू नये, असा टोला मारला होता.

त्यावर चिल्लर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे उदयन राजे म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close