S M L

अफझल गुरूची याचिका गृहमंत्रालयाने फेटाळली

23 जूनसंसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूची दयेची याचिका गृहमंत्रालयाने फेटाळली आहे. केंद्र सरकारने अफजल गुरूची फाईल पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. अफजल गुरूवर दया दाखवण्यात येऊ नये, अशी शिफारस सरकारने राष्ट्रपतींना केली आहे. संसदेवरील हल्ला प्रकरणी, अफझलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याची पत्नी तबस्सुमने फाशी रद्द व्हावी म्हणून, राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 03:06 PM IST

अफझल गुरूची याचिका गृहमंत्रालयाने फेटाळली

23 जून

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूची दयेची याचिका गृहमंत्रालयाने फेटाळली आहे.

केंद्र सरकारने अफजल गुरूची फाईल पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. अफजल गुरूवर दया दाखवण्यात येऊ नये, अशी शिफारस सरकारने राष्ट्रपतींना केली आहे.

संसदेवरील हल्ला प्रकरणी, अफझलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याची पत्नी तबस्सुमने फाशी रद्द व्हावी म्हणून, राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close