S M L

बेस्ट फाईव्ह सुप्रीम कोर्टात

24 जूनबेस्ट फाईव्हच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आधीच रखडलेल्या 11वीच्या प्रवेशाला अजून उशीर होणार आहे. बेस्ट फाईव्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी 5 जुलै रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे सरकारच्या याचिकेवर 10 जुलैपर्यंत निर्णय होऊन त्यानंतर 11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 10:24 AM IST

बेस्ट फाईव्ह सुप्रीम कोर्टात

24 जून

बेस्ट फाईव्हच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे आधीच रखडलेल्या 11वीच्या प्रवेशाला अजून उशीर होणार आहे.

बेस्ट फाईव्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी 5 जुलै रोजी सुरू होणार आहे.

त्यामुळे सरकारच्या याचिकेवर 10 जुलैपर्यंत निर्णय होऊन त्यानंतर 11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close