S M L

तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

24 जूनआज तिथीप्रमाणे 337वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर दुर्गराज रायगड समिती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. तर नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने तिथीप्रमाणे राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. गांधी गेटवरील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला यावेळी मंत्रोच्चारात दुधाचा अभिषेक करण्यात आला. 151 लिटर दुधाने हा अभिषेक करण्यात आला. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 10:54 AM IST

तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

24 जून

आज तिथीप्रमाणे 337वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर दुर्गराज रायगड समिती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे.

तर नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने तिथीप्रमाणे राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

गांधी गेटवरील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला यावेळी मंत्रोच्चारात दुधाचा अभिषेक करण्यात आला.

151 लिटर दुधाने हा अभिषेक करण्यात आला. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 10:54 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close