S M L

रेल�वेच�या परीक�षांवरून आघाडीच�या मंत�र�यांमध�येच मतभेद

23 ऑगस�ट, आयबी�न लोकमतब�य�रो रिपोर�ट -राज ठाकरे आणि रेल�वे परीक�षा प�रकरणावरून आता राष�ट�रीय पातळीवरही राजकारण रंगू लागलं आहे.विशेष म�हणजे आघाडी सरकारच�या दोन मंत�र�यांमध�येच या रेल�वेच�या परीक�षांबाबत खूप मतभेद आहेत. सगळ�या वादाचं मूळ असलेल�या रेल�वेभरतीच�या परीक�षा ह�या स�थानिक पातळीवरच घेण�यात याव�यात, असं मत केन�द�रीय कृषीमंत�री शरद पवार यांनी व�यक�त केलं आहे. मात�र शरद पवार यांची ही भूमिका रेल�वेमंत�री लालूप�रसाद यादव यांना मान�य नसल�याचं दिसत आहे.कारण रेल�वेभरती परीक�षेचं केन�द�र महाराष�ट�र नसणार, असं लालूंनी स�पष�ट म�हटलं आहे. रेल�वेच�या परीक�षा क�लास थ�री-फोर असोत, की क�लास वन, परीक�षा सेंट�रलाईज�डच असणार. त�याम�ळे त�या देशभरात क�ठंही घेण�यात येतील, असंही त�यांनी सांगितलं आहे. 'राज�य सरकारला स�रक�षा प�रवण�याची जबाबदारी घेता येत नसेल, तर महाराष�ट�रात ही परीक�षा घेणार नाही, असा टोलाही लालूंनी लगावला आहे. 'मराठी म�लांना कोणी रोखू शकणार नाही�,' असा सूर गृहमंत�री आर.आर. पाटील यांनी लावला आहे. �कूणच राज यांच�याम�ळे मराठीचा म�द�दा राष�ट�रीय पातळीवर गेला आहे.त�यात लालूंच�या भूमिकेम�ळे राज यांच�या म�द�द�याला बळं मिळालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 04:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 04:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close